महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आजचा पुणे दौरा:‬

08 Feb 19 |

‪• दु. २ वा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्षन‬
‪• दु २:३० वा. कॉंग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी‬
‪• दु. ३ वा. कॉंग्रेस भवन, पुणे येथे पत्रकार परिषद‬
‪• सायं. ५ वा. भवानी पेठ, पुणे येथे जाहीर #जनसंघर्ष सभा. ‬