जनहिताची कामे सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री CM चषक स्पर्धेमध्ये व्यस्त

08 Feb 19 |

महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला असून लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही अशा गंभीर परिस्थितीत जनहिताची कामे सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र CM चषक स्पर्धेमध्ये व्यस्त आहेत: खा. अशोक चव्हाण