#NayiUmeedNayaDesh

11 Feb 19 |

 उत्तरप्रदेशच्या जनतेने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचं जोरदार स्वागत केलं. सांप्रदायिक राजकारणाला कंटाळलेले देशवासी आता नव्या आशेने काँग्रेसकडे पाहत आहेत.